महागाई भत्त्यात पुन्हा वाढ: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी DA Payment Hike
DA Payment Hike केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी २०२६ या नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत सुखद ठरण्याची चिन्हे आहेत. महागाईच्या वाढत्या दराला तोंड देण्यासाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्यात (DA) पुन्हा एकदा वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयाचा थेट फायदा लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार असून त्यांच्या मासिक वेतनात आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ … Read more